समाधानाचा एक आयुष्यासाठी पुरेसा आहे,
ज्या क्षणी वाटेल व्वा,काय जगलोय मी आयुष्य,
मिळवलं जे मिळवायचे होते.
तो एक क्षण आयुष्याला पूर्णत्व देईल.
बाकी घड्याळाचे काटे रोजच फिरतात!
गरगर....!
Motivational Marathi quotes, Marathi Suvichar, Inspirational Marathi quotes, Marathi Charoli, Marathi poem
ज्या क्षणी वाटेल व्वा,काय जगलोय मी आयुष्य,
मिळवलं जे मिळवायचे होते.
तो एक क्षण आयुष्याला पूर्णत्व देईल.
बाकी घड्याळाचे काटे रोजच फिरतात!
गरगर....!
स्वप्न कितीही छोटं असो,
अथवा कितीही मोठं असो,
तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं,
हे तुमचं कर्तव्य आहे!
नव्हे ते तुम्ही कराच!
- Myu__r
त्याला महत्व आहे पण,
एक क्षणही आयुष्याला कलाटणी देण्यासाठी पुरेसा आहे!
आपण जागे आहात ना?
संधी आपल्याकडे चालून येत असेल!
- Myu_r
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून न घेता, त्या व्यक्तीविषयी जजमेंट करणं म्हणजे, अंधारात तीर मारल्यासारखं आहे. #पोरखेळ!