माणूस मनातलं कधी कुणाला सांगत नाही,
जगालाही नाही आणि स्वतःलाही नाही.
आतल्या आत घुसमट सुरू असते,
काळजात जीवघेण्या वेदना घर करत असतात!
Motivational Marathi quotes, Marathi Suvichar, Inspirational Marathi quotes, Marathi Charoli, Marathi poem
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून न घेता, त्या व्यक्तीविषयी जजमेंट करणं म्हणजे, अंधारात तीर मारल्यासारखं आहे. #पोरखेळ!
No comments:
Post a Comment