Friday, 22 December 2017

व्यक्ती आणि शब्द

काही घटना,काही शब्द 
आणि काही व्यक्ती 
कधीच विसरता येणार नसतात।
आणि काही कधीच
विसरायच्या नसतात।

Monday, 18 December 2017

असणे आणि नसणे

असणे आणि नसणे तेव्हाच समजते।
जेव्हा कुणाची तरी उणीव भासते।
mayurpanhale.blogspot.com 

Thursday, 14 December 2017

आपापले ओझे

आयुष्य जगतांना आपले ओझे 
आपणच उचलावे।
कारण प्रत्येकाच्या खांद्यावर 
ज्याचे-त्याचे ओझे असते mayurpanhale.blogspot.com

Tuesday, 12 December 2017

मानणे आणि न मानणे

मानले तर सगळेच आपले असतात ।
आणि नाहीच मानले तर आपले पण परकेच ठरतात।

Sunday, 10 December 2017

समजणं आणि स्वीकारणं

व्यक्तींना समजणं 
खुप अवघड आहे ।
त्यापेक्षा स्वीकारलेलं चांगलं ।

Tuesday, 5 December 2017

संवाद चांगला असेल तर मन फुलत असते 
आणि सहवास चांगला असेल तर जीवन 🌺🌺
मयु

#Reality_Marathi_quotes_on_life_#Marathi_suvichar_#Marathi_charoli_#Relationship_Marathi_quotes_#Love_quotes_in_Marathi_#Heart_touching_love_quotes_in_Marathi

एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून न घेता, त्या व्यक्तीविषयी जजमेंट करणं म्हणजे, अंधारात तीर मारल्यासारखं आहे. #पोरखेळ!