Motivational Marathi quotes, Marathi Suvichar, Inspirational Marathi quotes, Marathi Charoli, Marathi poem
मनःस्थिती.. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या भेटीची ओढ असते... तर कधी कधी कुणीच भेटु नये असे वाटते।
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून न घेता, त्या व्यक्तीविषयी जजमेंट करणं म्हणजे, अंधारात तीर मारल्यासारखं आहे. #पोरखेळ!
No comments:
Post a Comment