Friday, 13 October 2017

रात्र आज विचारत आहे...
नेत्रांना आज विसावा..
द्यायचा नाही का...
खूप उशीर झाला आहे...
मी तिला म्हणालो
उशीर तर तुझ्यासाठी असेल...
मला तर ओढ लागली आहे..
प्रकाशाचा मार्ग दाखविणाऱ्या

पहिल्या सुर्यकिरणाची....

#Reality_Marathi_quotes_on_life_#Marathi_suvichar_#Marathi_charoli_#Relationship_Marathi_quotes_#Love_quotes_in_Marathi_#Heart_touching_love_quotes_in_Marathi

एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून न घेता, त्या व्यक्तीविषयी जजमेंट करणं म्हणजे, अंधारात तीर मारल्यासारखं आहे. #पोरखेळ!